मराठी म्हणी व त्यांचे अर्थ (Marathi Proverbs with Meaning) – 110+ म्हणी
म्हणी म्हणजे काय? (What is a Mhan?) म्हण म्हणजे अनुभवातून तयार झालेले एक छोटे, अर्थपूर्ण वाक्य. मोजक्या शब्दांत मोठा जीवनानुभव सांगणे हे म्हणीचे वैशिष्ट्य आहे. आपल्या आजी-आजोबांच्या बोलण्यात म्हणी सहज…
